Meaning : स्त्रियांचा मासिकधर्माच्या वेळी होणारा रक्ताचा स्राव.
Example :
रज स्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
Synonyms : ऋतूस्राव, कुसुम, रजःस्राव, विटाळ
Translation in other languages :
The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.Meaning : कामक्रोधादी मनोविकार प्राबल्याने उत्पन्न करणारा तीन गुणांपैकी दुसरा गुण.
Example :
रजोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य चंचल प्रवृत्तीचा होतो
Synonyms : रजोगुण
Translation in other languages :