Meaning : चित्र वगैरेंना रंगाने युक्त करणे.
Example :
ह्या आंब्याला पिवळ्याने रंगव.
Synonyms : रंग भरणे
Meaning : एखादी वस्तू घोळलेल्या रंगात टाकून ती रंगीत करणे.
Example :
आजी धोतर रंगवित होती.
Synonyms : रंगविणे
Translation in other languages :