Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला रंग लावला आहे असा वा रंगात बुडवलेला.
Example : त्या रंगलेल्या टेबलाला ऊन्हात ठेव.
Synonyms : रंगवलेला
Translation in other languages :हिन्दी
जो रंगा गया हो या रंगा हुआ।
Meaning : एखाद्या रंगाने रंगविलेला.
Example : नवरीने आपले मेंदीने रंगविलेले पाय जमिनीवर ठेवले.
Synonyms : रंगी, रंगीत, रंगीन, रंगील
रंगा हुआ।
Install App