Meaning : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
Example :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
Synonyms : रंगमंच
Translation in other languages :
Meaning : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
Example :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे