Meaning : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
Example :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
Synonyms : अनुरूप, उचित, फक्कड, साजेसा, सुसंगत
Translation in other languages :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.Meaning : पाहिजे तसा.
Example :
योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
Synonyms : उचित, माफक, यथायोग्य
Translation in other languages :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.Meaning : अर्थाला अनुसरणारा.
Example :
ही व्याख्या अन्वर्थक नाही.
Synonyms : अन्वर्थक, अर्थानुसारी, चपखल, समर्पक
Translation in other languages :
Having a meaning or purpose.
A meaningful explanation.