Meaning : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
Example :
ते योगात पारंगत आहेत
Synonyms : योगशास्त्र
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
Example :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला