Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : या दिशेला किंवा या ठिकाणी.
Example : सध्या इकडे खूप पाऊस पडतो आहे
Synonyms : इकडे, इथे
Translation in other languages :हिन्दी
इस तरफ़ या इस ओर।
Meaning : एखाद्या विशिष्ट जागी.
Example : राम इकडे राहतो
Synonyms : इकडे, इथे, या जागी
इस स्थान आदि पर।
Meaning : ह्याच जागेवर.
Example : मागच्या वेळी देखील आपण येथे भेटलो होतो.
Synonyms : इथे, ह्या जागी
इसी स्थान पर या इसी बिंदु पर।
Install App