Meaning : एखाद्याचे कुठूनतरी येऊन पोहोचण्याची क्रिया.
Example :
फार दिवसाने आपले आगमन झाले.
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या अंतर्गत असणे.
Example :
बनारस हा प्रांत उत्तरप्रदेशात येतो.
Meaning : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
Example :
त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
Synonyms : पोहोचणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.
Example :
वसंत ऋतू आला.
Synonyms : आगमन होणे, आरंभ होणे, प्रारंभ होणे, सुरूवात होणे
Translation in other languages :
Have a beginning, of a temporal event.
WW II began in 1939 when Hitler marched into Poland.Meaning : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
Example :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
Synonyms : पडणे, हस्तक्षेप करणे
Meaning : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
Example :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
Synonyms : उंचीचे होणे, होणे
Translation in other languages :
Meaning : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
Example :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
Synonyms : उठणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या संदर्भात क्रिया करण्याची क्षमता असणे.
Example :
मला शिवणकाम येते.
Translation in other languages :
Know how to do or perform something.
She knows how to knit.Meaning : राग, लोभ इत्यादी मनोविकार उद्भवणे.
Example :
त्याला राग आला.
Translation in other languages :
Meaning : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
Example :
राम घरी गेला
आता मी येतो.
Translation in other languages :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।Meaning : घडण्यास सुरवात होणे.
Example :
मला झोप येत आहे.
Translation in other languages :