Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.
Example : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.
Synonyms : अर्धवट, खुळचट, खुळप्या, खुळा, पागल, वेडा
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।
A person who is regarded as eccentric or mad.
Meaning : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
Example : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
Synonyms : खुळचट, खुळा, पागल, पिसा, भ्रमिष्ट, वेडा
Translation in other languages :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
Meaning : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.
Example : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
Synonyms : पागल, पिसा, वेडा, वेडापिसा
क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।
Install App