Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक घोडा जुंपलेली दोनचाकी गाडी.
Example : आम्ही एक्क्यात बसून गावाच्या दिशेने प्रस्थान केले.
Synonyms : एक्का, यक्का
Translation in other languages :हिन्दी English
एक प्रकार की दो पहियों की गाड़ी जिसमें एक घोड़ा जोता जाता है।
A small lightweight carriage. Drawn by a single horse.
Meaning : एक बैल जुंपला जातो ती गाडी.
Example : शेतकरी एक्क्याला बैल जुंपून सकाळी-सकाळी शेताकडे जाऊ लागला.
Install App