Meaning : राजकीय कारणासाठी राजकीय पक्षांचे एकत्र येणे.
Example :
या निवडणुकीपुरती आम्ही त्यांच्या पक्षाशी युती केली आहे
Meaning : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.
Example :
पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.
Synonyms : ग्रहयुती
Translation in other languages :
(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.
alignment, conjunction