Meaning : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.
Example :
ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.
Translation in other languages :
Meaning : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
Example :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
Synonyms : काळ
Translation in other languages :