Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : या क्षणाच्या पुढे.
Example : इतःपर या घरात पाऊल ठेवणार नाही.
Synonyms : इतःपर, यानंतर
Meaning : चालू क्षणांनंतर.
Example : आता ही चूक परत कधी होणार नाही.
Synonyms : अता, आता, इतःपर, यानंतर
Translation in other languages :हिन्दी
इस समय के बाद से।
Install App