Meaning : गंगेला मिळणारी उत्तर भारतातील प्रसिद्ध नदी.
Example :
प्रयागला गंगा,यमुना आणि सरस्वती यातीन नद्यांचा संगम आहे
Synonyms : कालिंदी
Translation in other languages :
उत्तर भारत की एक नदी।
प्रयाग राज में गंगा,यमुना और सरस्वती का संगम है।