Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर पापी लोकांना यातना भोगण्याचे यमनगरीतील ठिकाण.
Example : दुष्टांच्या वाट्याला शेवटी नरक येतो.
Synonyms : नरक, नरकपुरी, नरकलोक
Translation in other languages :हिन्दी
धार्मिक विचारों के अनुसार वह स्थान जहाँ पापियों या दुराचारियों की आत्माएँ दंड भोगने के लिए भेजी जाती हैं।
Meaning : ज्या ठिकाणी मरणोत्तर प्राण्यांना शिक्षा केली जाते ते यमाचे वसतिस्थान.
Example : पुराणांत यमलोकाचे तपशीलवार वर्णन केलेले आढळते
Synonyms : यमलोक
Install App