Meaning : एखाद्या कारणाने.
Example :
तो आजारी होता म्हणून मी त्याला मदत केली
Synonyms : ह्यामुळे
Translation in other languages :
Meaning : त्या कारणास्तव.
Example :
तो तुझ्याशी बोलत नाही म्हणून तू रडत आहेस.
Synonyms : तेव्हा, त्यामुळे, त्यासाठी, यावरून
Translation in other languages :
(used to introduce a logical conclusion) from that fact or reason or as a result.
Therefore X must be true.