Meaning : समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने घेतलेले स्त्रीचे रूप.
Example :
मोहिनीने राक्षसांना मोहित करून देवांना अमृत मिळवून दिले
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एखाद्या गोष्टीचे त्यात गुरफटण्याइतके वाटणारे तीव्र आकर्षण.
Example :
तिला त्याच्या रूपाची भुरळ पडल.ी
Synonyms : भुरळ
Meaning : दुसर्याला मोहित करण्याची शक्ती.
Example :
काही लोकांचा असा विश्वास आहे की काही साधू मोहिनीच्या प्रभावाने लोकांना आपल्या ताब्यात करतात.
Synonyms : मोहिनी शक्ती
Translation in other languages :
दूसरे को मोहित करने की शक्ति।
कुछ लोगों को ऐसा विश्वास है कि कुछ साधु-संन्यासी मोहनी के प्रभाव से लोगों को अपने वश में कर लेते हैं।