Meaning : वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ.
Example :
मोहर्या तडतडल्या की हळद घाल.
Translation in other languages :
एक प्रकार की छोटी सरसों के दाने।
यह राई का तेल है।Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seedMeaning : एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती.
Example :
Translation in other languages :
Any of several cruciferous plants of the genus Brassica.
mustardMeaning : एका प्रकारची तेल बी.
Example :
उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात.
Synonyms : राई
Translation in other languages :
Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seedMeaning : शिक्का किंवा मोहर असलेला.
Example :
अधिकार्याने मुद्रांकित कागदपत्रावर सही केली.
Synonyms : मुद्रांकित, मोहरबंद
Translation in other languages :
जिसपर मुद्रा या मोहर लगी हो।
अधिकारी ने लिपिक द्वारा मुद्रांकित कागज पर हस्ताक्षर किया।