Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी किंवा एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी लोकसमुदायाने काढलेली मिरवणूक.
Example : पोलिसांनी विनाकारण मोर्चावर लाठीहल्ला केला.
Translation in other languages :हिन्दी English
विशेषकर लोगों या वाहनों का समुदाय जो प्रदर्शन आदि के लिए क्रम में आगे बढ़ रहा हो।
A procession of people walking together.
Install App