Meaning : ज्यासाठी शुल्क द्यावे लागत नाही असा.
Example :
या रुग्णालयात सर्व सोयी निःशुल्क आहेत
Synonyms : चकटफू, निःशुल्क, फुकट, विनामूल्य, विनाशुल्क
Translation in other languages :
Costing nothing.
Complimentary tickets.