Meaning : आकाराने खूप मोठा असलेला.
Example :
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
Translation in other languages :
Meaning : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
Example :
महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
Synonyms : उदात्त, थोर, महान, श्रेष्ठ
Translation in other languages :
Of major significance or importance.
A great work of art.Meaning : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
Example :
माझे घर मोठे आहे.
Translation in other languages :
मात्रा, आकार, विस्तार आदि में किसी की तुलना में अधिक।
मेरा घर बहुत बड़ा है।Meaning : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
Example :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
Translation in other languages :