Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कापड इत्यादी वस्त्रात बांधून बनवलेली मोट.
Example : त्याने प्रवासात लागणारा शिधा गाठोड्यात बांधून घेतला
Synonyms : गठडी, गाठोडे, गाठोळे, बोचके
Translation in other languages :हिन्दी English
कपड़े में गाँठ लगाकर बाँधा हुआ सामान जो गोलाकार दिखाई पड़ता है।
A package of several things tied together for carrying or storing.
Meaning : कापडाला गाठ मारून, एक वा अनेक वस्तूंना त्या कापडात एकत्र बांधल्याने तयार झालेली गोष्ट.
Example : ती गाठोडे बैलगाडीत चढवते आहे.
एक में बंधा हुआ वस्तुओं का ढेर।
Weight to be borne or conveyed.
Meaning : शेतीच्या सिंचनाकरिता बैलांकडून विहीर वगैरेंतील पाणी वर काढण्याची चमड्याची पिशवी.
Example : शेतकरी मोटेच्या मदतीने जमीन भिजवतो.
Translation in other languages :हिन्दी
चमड़े का वह बड़ा डोल जिसके द्वारा बैलों की सहायता से खेतों की सिंचाई के लिए पानी खींचा जाता है।
Install App