Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उचित प्रमाणातले.
Example : खर्च सीमित राखल्याने आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल.
Synonyms : ठरलेला, ठरावीक, नियत, निर्धारित, निश्चित, बेताचा, माफक, सीमित
Translation in other languages :हिन्दी English
उचित सीमा के अंदर का।
Subject to limits or subjected to limits.
Meaning : ज्याची गणना झाली आहे असा.
Example : ह्या करंड्यात मोजकी फळे ठेवलेली आहेत.
Translation in other languages :हिन्दी
गिनती किया हुआ।
Install App