Meaning : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
Example :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
Synonyms : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
Translation in other languages :
Meaning : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
Example :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
Synonyms : मुक्त करणे
Translation in other languages :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।