Meaning : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
Example :
सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
Translation in other languages :
Meaning : पुराणानुसार पार्वतीची माता.
Example :
मैना ही हिमालयची पत्नी होती.
Synonyms : मेनका
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being