Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word मेहरबानी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

मेहरबानी   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

Meaning : असा मनोभाव जो दुसर्‍याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.

Example : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.

Synonyms : करुणा, कृपा, दया


Translation in other languages :

वह मनोवेग जो दूसरे का दुख देखकर उत्पन्न होता है।

दया एक सात्विक भावना है।
अनुकंपा, अनुकम्पा, अनुक्रोश, अनुग्रह, अनुषंग, इनायत, करुणा, करुना, कारुण्य, कृपा, तरस, दया, निवाजिश, फजल, फजिल, मेहर, रहम, रहमत, वत, शफक, शफकत, शफ़क़, शफ़क़त

A deep awareness of and sympathy for another's suffering.

compassion, compassionateness
2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.

Example : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.

Synonyms : अनुकंपा, करुणा, कृपा, दया

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।