Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दाटून आलेला काळ्या ढगांचा समूह.
Example : आषाढामध्ये आकाशात कृष्णमेघ दाटून आले.
Synonyms : कृष्णमेघ, घनमाला, घनावळी, मेघमंडल, मेघमाला
Translation in other languages :हिन्दी English
आकाश में चारों ओर से घिर आए काले बादलों का समूह।
A dark grey cloud bearing rain.
Meaning : घनांचा समुदाय.
Example : काळ्या घनघटेकडे पाहून पावसाची तीव्र आठवण झाली.
Synonyms : घनघटा, घनावळी, मेघडंबर
Translation in other languages :हिन्दी
मेघों का घना समूह।
Install App