Meaning : ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड.
Example :
नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.
Translation in other languages :
Widely cultivated as a groundcover for its dark green shiny leaves and usually blue-violet flowers.
myrtle, vinca minorMeaning : मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण.
Example :
दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे.
Translation in other languages :
A reddish brown dye used especially on hair.
hennaMeaning : मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड.
Example :
त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली.
Translation in other languages :
मेंहदी की पत्तियों को सूखाकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।
उसने दुकान से एक डिब्बा मेंहदी खरीदी।