Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कडक नाही असा.
Example : तिचे हात फारच मऊ आहे.
Synonyms : अरूवार, नरम, मऊ, हळुवार
Meaning : तैलीय आणि गुळगुळीत.
Example : मुलांचे मृदू गाल सर्वांना आकर्षित करतात.
Synonyms : मऊ
Translation in other languages :हिन्दी English
चिकना और मुलायम।
Smooth and unconstrained in movement.
Install App