Meaning : उष्णता वाढली असता वाळू किंवा जमिनीच्या ठिकाणी पाणी असल्याचा होणारा भास.
Example :
उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटात मृगजलाचा भास होतो.
Synonyms : मृगजळ
Translation in other languages :
An optical illusion in which atmospheric refraction by a layer of hot air distorts or inverts reflections of distant objects.
mirage