Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रानात राहणारे एक चतुष्पाद जनावर.
Example : हरीण हा सुंदर पण अतिशय घाबरट प्राणी आहे
Synonyms : काळविट, हरण, हरिण, हरीण
Translation in other languages :हिन्दी English
एक शाकाहारी चौपाया जो मैदानों और जंगलों में रहता है।
Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.
Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी पाचवे नक्षत्र.
Example : आषाढ लागला की मृगाची चाहूल लागते.
Synonyms : मृगशीर्ष
Translation in other languages :हिन्दी
सत्ताईस नक्षत्रों में से पाँचवाँ।
Meaning : नर जातीचा हरिण.
Example : हरीण आणि हरीणीची जोडी बागेत उड्या मारत होते.
Synonyms : हरण, हरिण, हरीण
नर हिरण।
Adult male deer.
Install App