Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
Example : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
Synonyms : टकुरे, टाळके, डोई, डोके, मस्तक, शिर
Translation in other languages :हिन्दी English
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
Install App