Meaning : ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग.
Example :
अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
Translation in other languages :
Meaning : औषधी गुण असलेले झाडाचे मूळ.
Example :
वैद्याने एक मुळी उगाळून रोग्यास पाजली.
Translation in other languages :