Meaning : एक प्रकारचे गाजरासारखे, पांढर्या रंगाचे मूळ.
Example :
आज आईने मुळा किसून त्याची कोशिंबीर केली आहे.
Translation in other languages :
Pungent fleshy edible root.
radishMeaning : ज्याला गाजरासारखे पांढर्या रंगाचे कंद येतात अशी एक वनस्पती.
Example :
मुळ्याच्या पानांची भाजी करतात.
Translation in other languages :