Meaning : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.
Example :
किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.
Translation in other languages :
Meaning : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
Example :
मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
Synonyms : कन्यका, कन्या, पोर, पोरगी
Translation in other languages :
A youthful female person.
The baby was a girl.