Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट.
Example : मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
Translation in other languages :हिन्दी
मुख्य या महत्वपूर्ण बात।
Meaning : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
Example : ही फार गंभीर बाब आहे.
Synonyms : गोष्ट, बाब, मामला, विषय
Translation in other languages :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
Meaning : वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट.
Example : एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
बही-खाते आदि में लिखा जाने वाला कोई मद।
Install App