Meaning : एक पुष्पवृक्ष ज्याचे पान पळसाच्या पानांसारखी असून फूल पिवळे, सुवासिक व वीतभर लांब असते.
Example :
मुचकुंदची साल व फूले औषधी आहेत.
Synonyms : मुचकुंद
Translation in other languages :
एक प्रकार का वृक्ष जिसके फूल में पाँच छः अंगुल लंबे और लगभग एक अंगुल चौड़े सफेद दल होते हैं।
मुचुकुंद की छाल और फूल दवा के काम आते हैं।Indian tree having fragrant nocturnal white flowers and yielding a reddish wood used for planking. Often grown as an ornamental or shade tree.
maple-leaved bayur, mayeng, pterospermum acerifoliumMeaning : मुचुकुंद झाडाचे फूल.
Example :
मुचुकुंदचा उपयोग औषधसारखा होतो.
Synonyms : मुचकुंद
Translation in other languages :
Meaning : मांधाताचा एक पुत्र ज्याच्या नेत्राग्नीने कालयवन भस्म झाला होता.
Example :
मुचुकुंदचे वर्णन भागवतपुराणात आढळते.
Synonyms : मुचकुंद
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being