Meaning : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
Example :
मोहन या संघाचा प्रधान आहे
Translation in other languages :
Meaning : महत्त्व असलेला.
Example :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
Synonyms : ठळक, प्रमुख, महत्त्वपूर्ण
Translation in other languages :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।Meaning : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
Example :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
Synonyms : प्राथमिक
Translation in other languages :
Meaning : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
Example :
संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
Synonyms : प्रधान
Translation in other languages :
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.
The main (or independent) clause in a complex sentence has at least a subject and a verb.