Meaning : बंधनातून मोकळे करणे.
Example :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
Synonyms : सुटका करणे, सोडणे
Translation in other languages :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।Meaning : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
Example :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
Synonyms : मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडवणे, सोडविणे
Translation in other languages :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।Meaning : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
Example :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
Synonyms : मोकळा करणे
Translation in other languages :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।