Meaning : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.
Example :
अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
Translation in other languages :
A partially opened flower.
budMeaning : पौराणिक राजा भृम्यश्वच्या पाच पुत्रांपैकी एक.
Example :
मुद्रलने आपल्या भावांच्या मदतीने पंचाल क्षेत्राची रक्षा केली होती.
Synonyms : मुद्रल
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being