Meaning : मुंबईत राहणारी व्यक्ती.
Example :
मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे सिद्धीविनायकाच्या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे.
Synonyms : मुंबैकर
Translation in other languages :
Meaning : मुंबईत राहणारा.
Example :
एक वयोवृद्ध मुंबईकर पारशी गृहस्थ मला भेटले होते.
Synonyms : मुंबैया