Meaning : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
Example :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट दुसर्या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे.
Example :
ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
Translation in other languages :