Meaning : दोन किंवा दोनपेक्षा अधिक राग एकत्र येऊन बनलेला राग.
Example :
केदारनट हा एक संकरीत राग आहे.
Synonyms : संकरित राग
Translation in other languages :
दो या दो से अधिक रागों के योग से बना राग।
केदारनट एक संकर राग है।