Meaning : ताबा मिळवणे.
Example :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
Synonyms : प्राप्त करणे, मिळवणे, संपादणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
Example :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
Synonyms : प्राप्त करणे, मिळवणे
Translation in other languages :
Meaning : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
Example :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
Synonyms : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे