Meaning : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
Example :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
Translation in other languages :
Meaning : प्राप्त होणे किंवा मिळणे.
Example :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
Synonyms : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
Meaning : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
Example :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
Synonyms : प्राप्त होणे
Translation in other languages :
Meaning : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
Example :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
Synonyms : प्राप्त होणे
Translation in other languages :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।Meaning : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
Example :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
Translation in other languages :