Meaning : मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ.
Example :
जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
Synonyms : मिर्ची
Translation in other languages :
Meaning : भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती.
Example :
मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
Translation in other languages :