Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
Example : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
Synonyms : काकुळत, काकुळती, गयावया
Translation in other languages :हिन्दी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
Install App