Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
Example : अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
Synonyms : आभास, कल्पना, भास, भ्रम, माया
Install App