Meaning : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
Example :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
Synonyms : ज्ञान
Translation in other languages :
Meaning : एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
Example :
हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
Translation in other languages :
Meaning : अवगत असण्याची अवस्था वा भाव.
Example :
हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
Synonyms : माहितगारी
Translation in other languages :
Having knowledge of.
He had no awareness of his mistakes.