Meaning : प्रत्येक महिन्यात निघणारे नियतकालिक.
Example :
तिने आपली कविता मनोरंजन नावाच्या मासिकाकडे धाडली.
Translation in other languages :
A periodical that is published every month (or 12 issues per year).
monthlyMeaning : महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यातील.
Example :
आज त्यांच्या संस्थेची मासिक बैठक आहे
Synonyms : दरमाही
Translation in other languages :
महीने में एक बार या हर महीने होनेवाला।
इस मंदिर में मासिक रामकथा का आयोजन होता है।